थोडं मनातलं ...... पण मनापासून येथे हे वाचायला मिळाले:
"मे आय कमिंग सर ,"
हे शब्द कानावर पडताच अविनाश नी रोक्षानी मागे वळउन पाहिले.
साधना थोडीशी घाबरलेलीच होती. तिला काही कळत नव्हते की हे तेच अविनाश आहेत का ज्यानी तिला काल रमाच्या घरी सोडलं होतं.
"काय झालं आहे तुम्हाला" अविनाशने चमकुन विचारलं " तुम्ही पहिल्या सारख काम करत नाही आहात,
any problem"
"नाही काही नाही सर "
" काही नाही. मग स्वप्न म्हणून आयुष्या कड़े पाहनारया एका मानसाम्ध्ये एव्हढा आमूलाग्र बदल"
" म्हणजे.. मी ...
पुढे वाचा. : सहा