सकारात्मक प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
शिक्षकीपेशातील लोकांनी हे अशाप्रकारचे विचारमंथन अविरत सुरू ठेवणे गरजेचे आहे.
आचार्य अत्रे शिक्षणसंपर्कात असेस्तोवर त्यांनी नवयुग वाचनमालेद्वारे बरेच प्रबोधन केले होते.
हल्लीच्या विचारधारांविषयी मी तरी काहीसा अनभिज्ञच आहे.