भागवतसाहेब, अभिप्रायार्थ धन्यवाद! हा लेख शिक्षणशास्त्राशी संबंधित आहे. तुम्ही म्हणता ते पुस्तक सांस्कृतिक शिक्षणाविषयीचे असावे. तरीही आपण म्हणता ते पुस्तक साधेल तसे, अवश्य वाचेन.