Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


सकाळी सकाळी कुठूनतरी गाणं कानावर पडलं, ’तुझमे रब दिखता है…….यारा मै क्या करूँ!!!!!!’ ……………मला हे गाणं आवडतं याचं कारण मला नेहेमी वाटतं की या गाण्यातले बोल माझ्या जोडीदाराला लागू होतात!!!!!!! माझ्यातल्या शहाण्या मी ला माझ्यातल्या वेडू मी सहित त्याने अगदी आनंदाने जपलेय आजवर…………..भरल्या तृप्त संसारातही माझे वेगळेपण सहजतेने जपण्याईतके स्वातंत्र्य मला आहे……कुठल्याही नव्या गोष्टीत रसिकतेने माझ्या पाठीशी तो उभा असतो…………….आता म्हणाल आज असे अचानक असे पतीपुराण का सुरू झालेय…………त्याला कारण म्हणजे मला काल आलेला फोन……….

आम्ही रोह्याला ...
पुढे वाचा. : बाबाची ही कहाणी…………