आम्ही वाचतो की! नशीब की मनोगत मध्ये अजून आर्काइव्हज ची कल्पना राबवलेली नाहीं. नाही तर फारच खोदाखोद करावी लागली असती जुन्या गमतीजमती उकरून काढण्यासाठी! चपलतम प्रथम मध्ये यमकही आहे आणि सुटसुटीतपणाही. फक्त अधिक मराठमोळे असते तर अधिक बरे झाले असते.