बाकी सर्व ठीक... येथे हे वाचायला मिळाले:
कदाचित तुम्ही वाचत असाल, किंवा कदाचित तुम्हाला माहिती नसेल,
एक ब्लॉग आहे, हिंदी आहे, पण छान आहे. "सुबीर संवाद सेवा"
इथे ना, हे लोक गझल सादर करतात. बर्याच वेगवेगळ्या पोस्ट्स असतात,
पण मला त्यातले तरही मुशायरे ...
पुढे वाचा. : तरही