Batmidar येथे हे वाचायला मिळाले:

"च्यामारी, त्या अन्वरसायबांनी हे काय झेंगाटच करुन ठेवल्यालं हाये. आता हे आसं पुरस्कार देयाची काय आवश्यकता व्हती काय? कंच्या पक्षानं आजूनपोतर कोन्लातरी पुरस्कार दिल्यालं हायेत काय? मंग हेन्लाच काय ही आवदसा आठावली म्हन्तो मी!... नाय नाय, तुमाला एवडीच हाऊस आसल, तं मी म्हन्तो कराना पत्रकारांना पुरस्कृत. नाय कोन म्हन्तो? सम्द्याच पक्षांचं पुरस्कृत पत्रकार आसत्यात! एम्बेडेड जर्नालिस्ट!! पन हे पत्रकारांना पुरस्कार देयाचं म्हंजे खूळच नव्हं का?... आता पुढचं सारं कोनी निस्तारायचं?... टकलेसायेब, आता तुमी न् हेमराज शहाचं बगा काय आनि कसं करायचं त्ये... ...
पुढे वाचा. : पक्षीय पुरस्कार : एक अंधारातील उजेडात येणे!