मराठा इतिहासाची दैनंदिनी ... ! येथे हे वाचायला मिळाले:

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन सिंहगड स्वराज्यात परत आणला.






गडावर किल्लेदार उदयभानु राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले ...
पुढे वाचा. : ५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे'