पुस्तकाच्या नावावरून हे पुस्तक सांस्कृतिक शिक्षणासंबंधी असावे असे वाटणे साहजिकच आहे. पण तसे ते नाही. आपला दृष्टिकोनच ते बदलून टाकते. संपूर्णपणे वेगळे पुस्तक आहे ते. जरुर वाचा व नंतर अभिप्राय द्या.