छोटीशी गोष्ट आवडली.
आपल्या आजू-बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांसोबत जोडता येईल अशी आहे.
शेवटच्या वाक्यातला विरोधाभास छान आहेच पण मनात शेकडो विचार सोडून जातो.