भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:
आमच्या भामरागड भागात एल्लांग म्ह्टलं कि लोकांमधे आजहि दहशत निर्माण होते. एल्लांग म्हणजे काय ? एल्लाग कसं नेतात काय करतात हे आज सविस्तर बघु या. एल्लांग म्हण्जे एखादया माणसाच्या डोक्यातिल दोन चार केसं न कळता उपटुन नेणे व त्या केसाना एनाच्या किंवा पळसाच्या पानात ठेऊन जादु केली जाते. हि जादु काहि महिने केली जाते, या कालावधीत ती केसं रक्ताने फुगु लागतात. असे म्हटल्या जाते कि ज्या माणसाची केसं आहेत तो माणुस दिवसेंदिवस तिकडे बारिक होत जातो, त्याची प्रकृती खालावत जाते आणि ईकडे ते केसं रक्ताना फुगु लागतात. केसांमधे येणार रक्त त्या संबंधीत ...
पुढे वाचा. : एल्लांग (नरबळी)