नागरिक शास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय कायम संलग्न संबोधले जातात... कारण त्यांन्ना फक्त २५ गुण असतात... माझ्या मते ह्या विषयांना ५०-५० किंबहुना ७५ गुण दिले पाहिजेत.... रोजच्या जगण्यातले व्यवहार आणि राजकारण तरी समजेल मुलांना... !