माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वरंग –
गरम गरम व्हेज स्प्रिंग क्लीअर सूप, चीजने ओतप्रोत भरलेला वाफाळलेला गुबगुबीत पराठा, लाल रंगाची जराही छटा नसलेले चविष्ट छोले, तुळस आणि पुदिन्याच्या पानांची पेस्ट घालून केलेले ग्रीक सॅलड, घास घ्यायच्या आधीच दरवळलेल्या सुवासाने तृप्त करणारी पिवळीधमक बिर्याणी.... अहाहाहाहा... आणि हे सर्व मुंबईच्या बाबुलनाथ सारख्या गजबजलेल्या मध्यवस्तीत !!!!!
रविवारी काही खाजगी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. दुपारी क्षुधाशांतीसाठी कुठे जायचे याचा विचार करत असतानाच माझा मित्र सौरभ याने गिरगावच्या इस्कॉन मंदीराशेजारी असणार्‍या ’गोविंदा’ ...
पुढे वाचा. : गोविंदाय नमो नमः