Marathi Aavaj मराठी आवाज येथे हे वाचायला मिळाले:
पाणी आता डोक्याच्या वर जातंय असं नाही का वाटत ?
गेले काही दिवस रोज हे हिंदी-इंग्रजी चॅनलस वाले, मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची रात्रंदिवस बदनामी करतायत. आणि आपले मराठी राजकीय नेते, पत्रकार, मिडिया किंवा इतर संबंधित लोक काहीच कसं करत नाहीत ? सकाळी उठल्यावर टि.व्ही. लावा किंवा अगदी झोपताना टि.व्ही . लावा, तेच तेच पाहून कंटाळा नाही येत ? वाईट नाही वाटत ? दु:ख नाही का होत ?
ज्या गोष्टी आपले राजकीय नेते बोललेच नाही, त्या गोष्टी त्याचा विपर्यास करून दाखवल्या जातायेत आणि आख्खा देश मराठी माणसाचा तिरस्कार करतोय. प्रत्येक चॅनल मराठी ...
पुढे वाचा. : हिंदी आणि इंग्रजी मिडियावर , न्यूज चॅनल्स वर बंदी आणण्याचा मार्ग