नावाशी विपरीत आयुष्य जगावं लागणाऱ्या शांतारामच्या जगण्यातील घडामोडी, अस्थिरतेचं सावट छान टिपलं आहे.