काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


थोडी पाय टेकवायला जागा आणि हात धरायला बार असेल तर ... बरं वाटतं.

सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणं अगदी कॉमन झालेलं आहे. मुल १६ चं झालं, की लगेच बाइक किंवा स्कुटीची किल्ली हातात दिली जाते. क्लासेस, कॉलेज वगैरे जर ...
पुढे वाचा. : उल्लेखनीय…