व्ही के,
तुमच्या लिखाणातले मनाला भिडणारे प्रसंग अजूनही संपत नाहीयेत.... बहिणीनं तुमच्या मुलाशी असं वागावं हे कल्पनातीत आहे. त्या परिस्थितीत तुम्हांला आणि मुलाला किती त्रास झाला असेल याचा विचार करून वाईट वाटलं.
यातच ओमानमधल्या तुमच्या स्टुडिओचं वृत्त वाचून अनेक सुखदुःखाचे प्रसंग कसे जीवन समृद्ध करून जातात हे जाणवलं.
तुमच्या लेखमालेबद्दल धन्यवाद. जरी दर वेळेला प्रतिसाद देत नसलो तरी मनापासून पुढल्या भागाची वाट बघत असतो हे लक्षात ठेवा!
- कुमार