कृष्णाकाठ येथे हे वाचायला मिळाले:
सरदेसाईंच्या ब्लॉग वरचा “१० वाजून १० मिनिटेच का..” लेख वाचला आणि माझ्या कन्या राशीच्या मनाला संशय घ्यायला एक नवा विषय मिळाला!
भानस यांनी दुकानात डिस्प्लेला असणारी घड्याळे नेहमी १० वाजून १० मिनिटेच का दाखवतात याच्या कारणांचे एक मस्त ऍनॅलिसिस केले आहे. शेवटी १० वाजून दहा मिनिटे दाखवण्यामागे घाड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच एकमेव हेतू असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला!
मी सुद्धा लहानपणी १०:१० चे कारण अब्राहम लिंकन यांचा मृत्यु असे कुठेतरी वाचले होते. सरदेसाईंचा लेख वाचून खरे कारण अब्राहम लिंकन यांचा मृत्यु नाही असे कळाले. पण ...
पुढे वाचा. : पुन्हा १० वाजून १० मिनिटे