कुमारपंतांशी सहमत
कल्पनातीत आणि अतर्क्य ही दोन विशेषणे ह्या मालिकेला द्यावी.
काही प्रतिसाद देण्यापलिकडे आहे. गप्प राहून वाचत जावे असे!