माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
आज बरेच दिवसांनी एक दुपार जमुन आली. बाहेर पावसाळी, आत मस्त हिटर लावल्यामुळे बाळ शांत झोपलंय आणि बाहेरच्या खोलीत फ़ायरप्लेसच्या बाजुला वाफ़ाळता चहाचा कप आणि एक पुस्तक घेऊन मी...बसल्या बसल्या अचानक जाणवलं की हे असं मागे कधी केलं ...