रानडे, तुमच्या दुर्दम्य आत्मविश्वासाचे व परदेशात अथक प्रयत्नांनी प्रतिष्ठा निर्माण करण्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ही हकीककत इथे लिहून तुम्ही भविष्यातील हतोत्साह तरुणांना उमेदीचा मार्ग दाखवला आहेत. त्याखातर मन:पूर्वक धन्यवाद.