आपण विडंबने खरी करायला लागलात हे पाहून आम्ही भारावून गेलो.

अतिशय सुंदर, वृत्तबद्ध व खट्याळ विडंबन!

पृथ्वीचे प्रेमगीत याचे विडंबन करावेत अशी विनंती!

धन्यवाद!