महाभूलेख
या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तुमच्या जागेचे "प्रॉपर्टी कार्ड" पाहण्याचा प्रयत्न करा.
ते मिळाल्यास दस्त प्रत काढून मिळू शकेल.
इथे माहिती भरून "प्रॉपर्टी कार्ड"मिळते का ते पाहा.