तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! प्रीती, मला पण काही कार्टून शोज आवडतात.... आणि ह्या लेखानंतर असा साक्षात्कार झाला की हा तीन झुरळांचा कार्टून शो माझ्या काही पस्तिशीतील मित्र व आप्तांनासुद्धा आवडतो!!! माझ्या काही भाच्यादेखील हा शो आवडीने बघतात आणि तो सुरू झाला रे झाला की ह्यांची खिदळायला सुरुवात! मजा आहे ना? :-)