महाबळेश्वरला चेरीच्या अनेक बागा आहेत. आपण जी आइस्क्रीमच्या गोळ्यावर ठेवलेली चेरी खातो, ती महाबळेश्वरची असते.सिमलासारख्या इतर थंड हवेच्या ठिकाणीदेखील चेरीच्या बागा असणार. चेरी पुण्याच्या हवेत हिवाळ्यात येऊ शकते.