तारकरांचा पप्या येथे हे वाचायला मिळाले:
BEST MUMBAI
माझा हा पोस्ट एखाद्या बेस्ट महामंडळाच्या अभियंत्याने वाचला तर मला फार आवडेल. खरंतर ही कल्पना माझ्या डोक्यात बर्याच महिन्यांपासून घुटमळत होती, आज ती मी वेब वर उतरवतोय. गेल्या वीकेंड मी सायनला गेलो होतो मित्राला भेटायला, घरी यायला बराच उशीर झाला होता. रात्रीचे ...