मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:


मुंबई कुणाची ? हा सध्या देशाचा गंभीर प्रश्न सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांना सतवतो आहे. सर्व नेते मराठी जनतेला आणि उत्तर भारतीय जनतेला वेड्यात काढत आहेत. फक्त मुंबईची सुधारणा होऊन देश सुधारणार नाही, देशातील सर्व राज्यांमध्ये आणि शहारामध्ये रोजगाराच्या  संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत! सर्वांची ओढ मुंबई कडेच का? भामट्या नेत्यानो थोडा प्रामाणिक विचार करा आणि मुंबई ला वाचवायला मदत  करा; आणि मतांचे राजकारण बंद करा !आपल्या देशाला सर्वात मोटा लाभलेला शाप आहे जातीवाद धर्मवाद,आता नवीनच निर्माण झालेला प्रांतीय वाद! हे सर्व आतापासून नाही ...
पुढे वाचा. : देशात सध्या चालले आहे तोडा ,फोडा आणि राज्य करा चे राजकारण