काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


बेलार्ड पिअर

पार्सी लोकं इतके समाजात मिसळले आहेत की माझी खात्री आहे की प्रत्येकाचा एक ना एक तरी पार्शी मित्र असतोच, आणि तो पण एकदम जवळचा. हे लोकंच इतके मनमिळाउ असतात की ह्यांच्याशी अगदी चांगली मैत्री होऊ शकते, यांच्याशी गप्पा मारतांना धर्म , जात कधीच आडवी येत नाही. पार्सी मित्राच्या  घरी गेलो.. तर केम छो डिक्रा?? म्हणुन त्याची आई किंवा आजी विचारणारच, आणि   अरे टुम किदरको गया था? बहुत दिनसे नै दिखा.. म्हणत त्याची आई पेस्ट्रीचा पिस समोर करणारच.

पार्सी लोक इथे भारतामधे पर्शिया मधुन आले, आणि इथलेच होऊन गेले.इथे आल्यावर ...
पुढे वाचा. : ब्रिटानिया…