पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मुकेश आणि अनिल अंबानी बंधुंच्या वादातून धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमुहाची विभागणी झाली. दोघे भाऊ वेगवेगळे झाले. दोघांनी आपले स्वतंत्र साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात अलिकडेच मुकेश अंबानी यांनी मुंबई सर्वांची असे वक्तव्य करुन आपला वेगळा बाणा दाखवून दिला तर आता अनिल अंबानी हे आपल्या बिग टीव्ही (डीटीएचसेवा)च्या माध्यमातून मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न करणार आहेत. (लोकमत-मुंबई, ५ फेब्रुवारी २०१०च्या अंकात प्रसिद्ध झालेली बातमी) सध्याच्या मुंबई कोणाची, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यावर होणारा अन्याय या पाश्वर्भूमीवर ...