ओमर खय्याम येथे हे वाचायला मिळाले:


स्वर्ग ह्या कल्पनेचे अनेक फायदे होते. माणसे पापे करायला जरा घाबरतील असे समाजधुरीणांना वाटले असावे. पण हल्लीच्या जगात त्यांचा दारुण पराभव माणसांनी केला आहे. अहो, आता देवालासुध्दा पापात सहभागी करुन घ्यायची चढाओढ लागते तेथे स्वर्गाची काय मिजास?

हे असे होणार ह्याची ...
पुढे वाचा. : स्वर्ग !