मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


आतच पहाटे भाईदास हॉलच्या इथून घरी येताना नाकाबंदी दिसली, म्हटला पहाटे ५ ला एवढे पोलीस इथे काय करतायत इथे, तेवढ्यात बाजूच्या मुंबई युवक कॉंग्रेसच्या बॅनर कडे लक्ष गेला, राहुल गांधीचे स्वागत वगेरे वगेरे.. तेव्हा आठवला आज हा मुंबईत येणार आहे. आता गांधी परिवार सदस्य म्हटला तर राजकारणाचा वारसा (?) आयताच मिळतो हे तर आपण जाणतोच. तसाच हा पण मस्त परदेशात शिकून भारताच्या वेल सेटल्ड कॉंग्रेस राजकारणात उतरला. येताना पूर्ण हिंदी शिकून आला हे बर केला ह्याने..

Romi

आता रोमपुत्राने बिहार मध्ये केलेल्या मूर्खपणाच्या ...
पुढे वाचा. : पुन्हा राडा