दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
कवी ग्रेस म्हणजे एक कायमचे गूढ आहे…शाळेत असताना सामना मध्ये त्यांचे दर रविवारी लेख यायचे…काही घंटा कळायचे नाही. पण वाचायचा प्रयत्न चालू ...पुढे वाचा. : गमते ना काही…