वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
आपल्याला संक्रांतीच्या दिवसात संक्रांतीच्या शुभेच्छांचे, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांचे, दिवाळीत दिवाळीच्या शुभेच्छांचे, दस-याला दस-याच्या शुभेच्छांचे पोस्ट्स बघायला मिळतात प्रत्येक ब्लॉगवर. शी काय फालतू लिहितोय मी. थोडक्यात म्हणजे त्या त्या सणाच्या, उत्सवाच्या काळात ते ते पोस्ट्स बघायला मिळतात. हा हे किती सोप्पं. पण सध्या काय सिझन चालू आहे मला माहित नाही किंवा तो कसा ओळखायचा हेही मला माहित नाही पण मराठीब्लॉग्स.नेट वर गेल्या पंधरा-वीस दिवसांतले पोस्ट्स बघितले तर आपली ब्लॉगर लोकं (एकत्र नव्हे वेगवेगळी) स्वत:साठी किंवा ...
पुढे वाचा. : एक(चि)दंत !!