तुम्हीं घरांतल्या ज्येष्ठ व्यक्तींपुढें दूर ठेवला असें दिसतें. आईला व बहिणीला त्यांचें चुकतें हें त्यांचा आदर राखूनही स्पष्ट आणि परखडपणें सांगतां येण्यासारखें होतें. अर्थात आतां सारें घडून गेलें आहे. बाकी लेखन नेहमींप्रमाणें छान.सुधीर कांदळकर