हे जे अजब पण रुचकर मिश्रण अनेकजण चवीने खातात त्यापेक्षा फरसाण रायते फार वेगळे लागत नाही राव! चावायला मात्र सॉल्लिड लागते! माझ्या घरच्यांच्या भाषेत खूप 'अडगळ' असते त्यात! अर्थात हा प्रकार धाडसी किंवा प्रयोगप्रेमी लोकांनीच खावा. मिसळीत पण आपण फरसाणाबरोबर दही घालतोच... त्यामुळे खूप काही वेगळे लागत नाही. एक गम्मत तेवढीच! 