THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:



 भारतात ५०० टी.व्ही .चैनल्स आहेत पण दाखवल्या जाणारे कार्यक्रमाची वर्गवारी केली तर ती फ़क्त ४ किंवा ५ भरेल
१) परत परत दाखवल्या त्याच त्याच ब्रेकिंग शिळ्या झालेल्या  बातम्या,प्रेक्षेक ही त्याच उत्साहाने पाहत असतात,न कंटाळता. आठवा २६/११ किंवा ९/११ .


२) प्रसिद्ध सासु-सुनेच्या न संपणाऱ्या भांडणाच्या मालीका. यातील पात्रे २ पिढ्या नतर ही कशी जवान दिसतात हा  P.hd. चा विषय होइल. त्याच प्रमाणे स्त्री पात्रांचे मेकअप, साप,विंचू च्या कपाळा ...
पुढे वाचा. : भारता सारखा बिनडोक वापर दूरदर्शनाचा जगात कदाचित च होत असेल.