गोळेभाऊ,
आपली कळकळ आणि त्यातून केलेल्या सुचवण्या याबद्दल मनापासून आभार. 'मनोगत' हा एक आधार-गट(सपोर्टग्रूप) बनू पाहतो आहे तो आपल्यासारख्यांनी मनापासून केलेल्या सहकार्यामुळेच.