BEAUTIFUL BLOG TEMPLATES येथे हे वाचायला मिळाले:
ब्लॉग बनवण्याच्या खूप पध्दती आहेत. जो तो आपल्या आवडत्या साईटवर जाऊन ब्लॉग बनवतो. परंतु मला सर्वात जास्त सोईस्कर म्हणजे टेम्प्लेट्सच्या बाबतीत blogger वर काम करायला फ़ार आवडले. कारण यात टेम्प्लेट्मध्ये आपल्याला हवे ते बदल अगदी सहज करता येतात. टेम्प्लेट हे classic किंवा xml प्रकारचे असते. परंतु या ब्लॉगवरील टेम्प्लेट डाऊनलोड केल्यानंतर ते सर्वात आधी extract करायला विसरु नका. कारण ...