पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय नाना पाटेकर,
नमस्कार

आता पत्राची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणून की जय भारत म्हणून करु,  असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. खऱे तर कोणत्याही भाषणाचा समारोप हा कोणीही सर्वसामान्य मराठी व्यक्ती किंवा मान्यवर हे अगोदर जय महाराष्ट्र आणि नंतर जय भारत म्हणून करत असतात. आजपर्यंत आमच्या मनात तुमच्याबद्दल प्रखर मराठीप्रेमी आणि धर्माभिमानी अशी ओळख होती. सार्वजनिक क्षेत्रातील तुमचा वावर, प्रसार माध्यमातून तुमच्याविषयी आलेले लेख, प्रसिद्ध झालेल्या तुमच्या मुलाखती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्याला असलेले प्रेम, ...
पुढे वाचा. : नानाची टांग