निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
कट्यार काळजात घुसली या नाटकातल्या दोन प्रसंगांची ही छायाचित्रे नाटकाच्या नव्या रुपाविषयीची कल्पना देण्यास पुरेशी आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------
तो गातो तेव्हा डोळे मिटून ऐकले की जणू वसंतराव देशपांडेच गातात.
त्याच गायकीची नजाकत राहूल देशपांडेंच्या गळ्यातून निघते. पण..आज आजोबांनी गाजविलेल्या कट्यार मधल्या खॉंसाहेव आफताफ हुसेन यांच्या भूमिकेत तो कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांची नजर एकवटली होती.
रंगमंचावर एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी ...
पुढे वाचा. : धारदार..बहारदार्...सुरेली..रसिली.....कटयार