मराठी अस्मिता येथे हे वाचायला मिळाले:
1) मला मोठं व्हायचं असेल , नव्या शिखरावर पोहोचायचं असेल तर मी कायम स्वतःला अशा माणसांच्या वर्तुळात ठेवायला हवं जी माझ्यापेक्षा कित्येकपट ग्रेट असतील। माझ्याहून सक्षम आणि सरस असतील.तरच मी स्वतःवर खुश होऊन टेंभे मिरवणं सोडेल आणि चार पावलं पुढं जाण्याचा प्रयत्न करीन !
२) प्रत्येक माणसाशी हसून बोलणं प्रत्येकाशी प्रेमानं हसणं एवढं कसं अवघड असेल ?
३) मनाच्या जखमा काळानं नाही तर प्रेमानं भरतात। काळ हे उत्तर असलं तरी मी प्रेमाची फुंकर घालून बघेलच !
४) जगात कोणीच परफेक्ट नसतो. आपण मनापासून माणसांना स्वीकारलं तर सारीच माणसं ...
पुढे वाचा. : जगाच्या शाळेतले १८ धडे!!!!!!