प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद! आज निदान मुलांना "आर्थिक प्रश्न" तरी समजावून सांगितला जातो! आमच्यावेळी तेही नव्हते.

तरीही प्रत्येक विषयाचे तुलनात्मक गुण ठरवणारे निकष हे, स्थलकालपरिस्थितीसापेक्ष,
तत्कालीन शिक्षणतज्ञांनी ठरवावेत, हे आवश्यकच आहे.