!! करड्या छटांचा मागोवा !! येथे हे वाचायला मिळाले:
माझा पहीला 'village stay'. .
पहील्यांदाच असं एकटीने जाऊन गावात राहायचं, म्हणून थोडी धाकधूक होतीच. त्यात वेगळी संस्कॄती, वेगळा समाज, वेगळ्या चालीरीती.. ह्या सा-यात कुठे सावरेन स्वतःला हा प्रश्न होताच मनात!
तेव्हाचा हा अनूभव..
गावात आम्ही शिक्षणाच्या सुविधांचा अभ्यास करत होते. मुलांची गळती, मुलींचे प्रमाण, सुविधा, government schemes, SSA, आंगणवाडी, लोकांमधली जागरूकता, असलं काही बाही ;)
लोकांशी गप्पा करता करता एकदम एक वाक्य कानावर पडलं, "तिथं मांगवाड्यात एक आगळंच पोर आहे बाई"
’आगळंच पोर’? काय म्हणायचंय नक्की? प्रश्न उठला ...
पुढे वाचा. : एक अनूभव