माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

बरेच दिवसांपासून आमची शेजारीण साशा तिची बोट पाहायला जाऊया म्हणत होती. या ना त्या कारणाने ते जमलं नव्हतं पण दोनेक आठवड्यापुर्वी तिच्या बोटीला गिर्‍हाइक आलं आणि मग तिनं पुन्हा एकदा तो विषय काढला. खरं तर माझ्या नवर्‍याला का कुणास ठाऊक थोडं विचित्र वाटत होतं अर्थात त्याला कुणामध्ये मिसळायला माझ्यापेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे ते साहजिकच होतं म्हणा पण त्यादिवशी जेव्हा ती म्हणाली की आपण बोटीवर जाऊ आणि थोडे खेकडे पकडू म्हणजे थोडक्यात lets go crabbing.. हा निरोप नवर्‍याला दिला आणि मग मात्र "अरे चला चला.. लवकर जाऊया" असं लगेचच चालु झालं. शेवटी ...
पुढे वाचा. : खेकडेगिरी