Prasad's (普拉萨德) Blogger येथे हे वाचायला मिळाले:

आपल्यालाही छानशी गर्लफ्रेण्ड असावी, चारचौघांत तिच्याबरोबर फिरता यावं (खरं म्हणजे मिरवता यायला हवं), असं आजच्या मुलांना हमखास वाटत असतं. (तुम्हाला नाही वाटत तसं? मग, काहीतरी गडबड आहे राव... असं आम्ही नाही हो इतर जण बोलतील ना! म्हणूनच तर आज मिसरुड फुटलेल्या प्रत्येक मुलाला असं वाटत असतं.) असो, तर नेमका मुद्दा काय, की आजकाल गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड असणं मस्ट झालं आहे.

अहो, असं वाटणं खूप सोपं आहे. पण, इम्प्लिमेण्ट कसं करणार हो? मुलींबरोबर फिरणं स्टेटस सिम्बॉल बनत असलं, तरी एखाद्या मुलीला प्रपोज करणं, तिच्याबद्दलच्या तुमच्या भावना ...
पुढे वाचा. : बी पॉझिटिव!!!