लेखनशैली छानच आहे तुझी या कथेत! कथाही छान लिहिली आहेस...फक्त शेवट अर्धवट वाटतोय...कदाचित नेहमीच छान शेवट व्हावा अशी मनाची समजूत असते त्यामुळे वाटत असावे...बाकी छानच आहे!

श्रावणी