raje nikhil येथे हे वाचायला मिळाले:
हल्ली रोज टी वी वर एक जाहिरात लगते. वाघाचं एक छोट पिल्लू आपल्या आईची वाट पाहत बसलेल असतं . रात्र होते तरी त्याची आई येत नाही , जंगलात कुठे तरी गोळी जाडल्याचा आवाज येतो, आणि याच वेळी निवेदक विचारतो की कदाचीत याची आई घरी येइल की नाही ? प्राणीमित्रच काय पण आनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून सोडणारी ही जाहिरात ...