Express ... येथे हे वाचायला मिळाले:


… and you always feel that you have plenty of time in hand!



मला अजुनही आठवत नाहीए आम्ही काय बोलत होतो. कदाचीत खरच असावं आई म्हणायची तसं. माझं लक्षच नसतं तिच्या बोलण्याकडं. गाडी चालवताना थोडंसं मागं झुकून आई काय बोलते वगैरे प्रकार जरी सुरू असले तरी मधेच वाऱ्यामुळं तिचं ऐकू यायचं बंद व्हायचं. पण मग अंदाजानं आमची गाडी सुरू असायची. म्हणजे असायची तरी. अधे मधे माझं कसं लक्ष नाही बोलण्याकडं याबद्दलही चार शब्द व्हायचे. म्हणजे आईचा एक, आणि माझे सफाईचे तीन! पण खरच माझं लक्ष नसावं! आणि आज सफाई द्यायची संधी पण नव्हती! ...
पुढे वाचा. : ...