Marathi Aavaj मराठी आवाज येथे हे वाचायला मिळाले:

मागच्याच वर्षी माधुरी दिक्षितला पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी सगळ्या पत्रकारांशी ती मस्तपैकी मराठीत बोलली आणि आख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकून घेतली. त्याचे काही हे गौरवाचे क्षण.....

त्याचं काय आहे, गेला आठवडाभर टि. व्ही. वर मराठीच्या अब्रूची वेशीवर टांगलेली लक्तरं पाहून मन अगदी विषण्ण झालं होतं, तेव्हा ...
पुढे वाचा. : इंग्रजी न्यूज चॅनलवर माधुरी दिक्षितने गायली मराठीतून अंगाई