तुम्ही दोन्ही लेखांक अगदी छान हलके फुलके लिहिले आहेत ते आवडले.
पण ... तुम्हाला पर्व असे म्हणायचे आहे का? पर्व आणि पर्वणी हे वेगळे शब्द आहेत.
उदा.
आशुतोशचे सायकल फिरवण्याचे दिवस म्हणजे एक पर्वच आहे.
आणि
आशुतोश सायकल फिरवण्याचे अनुभव सांगत असताना ऐकणे ही आमच्यासाठी पर्वणीच आहे.
योग्य वाटल्यास दुरुस्त करावे.
शुभेच्छा.